किसानहब प्लॅटफॉर्म मधील शेताचे डिजिटल  मॅपिंग करतानाचे महत्वाचे मुद्दे.


Farm/फार्म-
1)फार्म म्हणजे किसान हब प्लॅटफॉर्मवरती केलेली अशी खूण ज्यामध्ये विविध ठिकाणी असलेली शेतीशेताचे तुकडे यांची एकत्रीतपणे ओळखण्याची खूण होय

2) किसानहब प्लॅटफॉर्म वरती हिरव्या रंगाचे पान    या चिन्हाने फार्म दर्शवले जाते.



Field/फील्ड-

  1. शेतीचे तुकडे जे आपल्याला Google Map वर निळ्या रंगानी रेखाटलेले दिसतात. 


Plot/प्लॉट्स-

1)आपल्या शेतावर केलेल्या एखाद्या पिकाची लागवड  त्याला प्लॉट असे संबोधतो.
2) प्लॉट आपल्याला पिकाच्या रंग नुसार दिसतो.