एखाद्या युजर चे अकाउंट बंद (Deactivate) करायचे असेल तर पुढील पद्धत वापरा --
किसानहब च्या वेब प्लॅटफॉर्म मध्ये लॉगिन करून यूजर चे खाते बंद करता येते.
डॅशबोर्ड मध्ये सेटिंग पर्याया खालील users and teams निवडून आपल्या स्क्रीन वर उजव्या बाजूस आपणास निळ्या रंगाचे गोल बटण दिसेल.
त्या निळ्या बटणावर क्लिक करून डाव्या बाजूला सरकवले असता यूजर चे खाते बंद होते.
त्या यूजर ला परत किसानहब च्या प्लॅटफॉर्म मध्ये (कॉम्पुटर + मोबाइल अँप )प्रवेश (लॉगिन) करता येत नाही.