टीम - किसानहब मध्ये शेतकऱ्यांचे अकाउंट तयार करताना त्यांच्या टीम तयार करतो. त्याचे फायदे खालील प्रमाणे
टीम संकल्पने द्वारे शेतकऱ्यांचे खाते आणि प्लॉट ची माहिती त्यांच्या कृषी सल्लागारांच्या खात्याशी जोडले जाते.
टीम मध्ये आपण शेतकऱ्याला User म्हणून ऍड करतो.
यूजर -- एका टीम मध्ये आपण एक किंवा अनेक यूजर ऍड करू शकतो.
एका टीम च्या अंर्तगत शेतकरी घरातील व्यक्तीला ऍड करायचे असेल तर त्यांना सेपरेट User ID देऊन किसान हब प्लॅटफॉर्म चा ऍक्सेस देऊ शकतो.
आपल्या टीममधील अनेक यूजरपैकी शेतामधील कामे नेमके कोणी पूर्ण केली ते समजते.