उपयोग = शेतकरी तसेच आपल्या कंपनीचे पीक सल्लागार, फील्ड स्टाफ यांनी  रोज  शेतामधील पीक बाबतीत जे काही  निरीक्षण किसानहब मोबाईल अँप द्वारे नोंदवले आहेत त्याचा एक रिपोर्ट आपण कॉम्पुटर वर लॉगिन करून पाहू शकतो. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक प्लॉट मध्ये जी काही प्रगती किंवा प्रॉब्लेम चालू आहेत ते आपल्याला सहज रित्या समजतात, आणि त्यानुसार पुढील पिकाचा काई सल्ला द्यायचा आहे हे ठरवता येते. प्रत्येक प्लॉट ची ट्रेसेबलीटी ठेवली जाते. 

 क्रॉप मॉनिटरिंग डायरी 

मोबाईल अँप द्वारे खालील प्रकारे  ऍड केली जाते.
 

टीप = क्रॉप मॉनिटरिंग हा मेनू मोबाइल मध्ये Offline ( विना इंटरनेट ) चालतो.

 क्रॉप मॉनिटरिंग चा रिपोर्ट कॉम्पुटर वरती ओपन करण्यासाठी पुढील पद्धत वापरा. 

१) किसानहब appx -..... वेबसाईट वरती लॉगिन करावे.

२)Farm वरती क्लिक केलं असता Crop Monitoring नावाचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे. 

 खालील  प्रकारे क्रॉप मॉनिटरिंग चा रिपोर्ट दिसतो.

  •    पुढील फिल्टर्स नुसार आपण रिपोर्ट्स पाहू शकता
    • Date range = विशिष्ट्य कालावधी मधील डायरी पाहण्यासाठी
    • Reporter = ज्यांनी निरीक्षणाची नोंद केली आहे त्यांच्या नावाने शोध घेणे ( शेतकरी , स्टाफ )
    • Team  = टीम च्या नावानुसार 
    • Farm  = फार्म च्या नावानुसार 
    • Crop  = वैशिष्ट्य पिकानुसार रिपोर्ट पाहावे 
    • Variety = पिकाच्या वैशिष्ट्य जाती नुसार रिपोर्ट पाहावे 
    • Variable = काही इतर निरीक्षणे जे आपण मोबाईल अँप मध्ये ऍड करून घेतले आहेत ( उदा. पिकाचे फिसिकल पॅरामीटर्स ) 
    • Alert level = Critical / No Alert  ( फील्ड मधून एखादे critical असे निरीक्षण आले असेल तर ते आपण पाहू शकतो.


 

रिपोर्ट्स मधील महत्वाच्या गोष्टी 

१) रिपोर्ट कोणत्या शेतकऱ्याच्या कोणत्या प्लॉट मधून आला आहे, त्या प्लॉटमधील पीक,पिकाची जात,   पिकाची वाढ अवस्था काय चालू आहे हे समजते. 

२) एका रिपोर्ट मध्ये जास्तीत जास्त ३ फोटो येतात, आणि ते फोटो आपल्याला अतिशय स्पष्ट रित्या वेब प्लँटफॉर्म वरती पाहता येतात. 

३)ज्या वेळेस फील्ड मध्ये फोटो कडेला जातो त्या वेळेस आपण त्या फोटो ची लोकेशन सुद्धा ट्रॅक करतो, त्यामुळे फोटो कोणत्या लोकेशन मधील आहे हे आपणास समजतेवरील   (मॅप मधील केशरी /लाल सोंगटी नुसार आपणास फोटो ची लोकेशन समजते )